Breaking News

भाजप युवा मोर्चातर्फे विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर, तळोजा मंडळ भाजप युवा मोर्चा तर्फे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट येथे पल्स ऑक्सीमीटर, ब्लडप्रेशर मोनिटरिंग मशीन, थर्मा मीटर, सनिटायझर आणि फळे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिणीस दिनेश खानावकर, मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, उपाध्यक्ष शुभ पाटील, अक्षय पाटील, खजिनदार प्रमोद पाटील, सदस्य सुजित पांडे, रितेश रघुराज, अनिल पवार सुशांत कदम आणि ट्रस्टचे अध्यक्ष मधुसूदन आचार्य आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply