Breaking News

नवनाथ नगर झोपडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल ः नवनाथ नगर झोपडपट्टी येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका अ‍ॅडव्होकेट रूशाली वाघमारे, नगरसेविका सुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, अ‍ॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, मनोहर मुंबईकर, रावसाहेब खरात, राहुल वाहूळकर, जरीना शेख, नांदा टापरे, दिनेश वाघमारे, मयुरी उलटकर, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, श्रीमती आंबेकर आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply