Breaking News

रशिया भारताला देणार कोरोना लस

मॉस्को : वृत्तसंस्था
कोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली असून, या ’स्पुटनिक व्ही’ नामक लसीचे 10 कोटी डोस रशिया  जुना व चांगला मित्र भारताला देणार आहे. या संदर्भात भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांसोबत चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply