Breaking News

दिनेश खानावकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजपचे पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिनेश खानाकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, नगरसेवक नितिन पाटील, अनिल भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply