Breaking News

भाजप अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षपदी अविनाश गायकवाड

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पनवेल तालुका (ग्रामीण) अध्यक्षपदी विचुंबे येथील अविनाश सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित प्रशिक्षण वर्गादरम्यान गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, उपाध्यक्ष राज पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply