Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गव्हाण विभागात असणार्‍या बेलपाडा येथील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी जाहीर केली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यकारिणीत अध्यक्षपदी गणेश नामदेव पाटील, सरचिटणीसपदी मधुकर उद्धव म्हात्रे, सहसरचिटणीसपदी अशोक गोविंद घरत, उपाध्यक्षपदी संतोष चांगू पाटील, राहुल सुनील कोळी, खजिनदारपदी अरुण हरिश्चंद्र घरत, सहखजिनदारपदी संतोष भगवान म्हात्रे, तर सल्लागार म्हणून नामदेव लक्ष्मण पाटील, वसंत गजानन म्हात्रे, ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर, जगदिश कृष्णा पाटील, अशोक चंदर पाटील, सतिश जगदिश म्हात्रे, शाम भारत पाटील, मंगेश अनंत म्हात्रे व सोमनाथ केशव म्हात्रे यांचा समावेश आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply