Breaking News

नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदार महेश बालदींची भेट

उरण : रामप्रहर वृत्त

सावळे ग्रामपंचायत व पोसरी ग्रामपंचायत मधील निवडुन आलेल्या नवनिर्वाचित भाजप सदस्यांनी आमदार महेश यांची उरण भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली. या वेळी आमदार बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सावळे ग्रामपंचायतमधील प्रशांत माळी, सुरेखा कुरंगळे, कांता कांबळे, रश्मी गाताडे, सुनील माळी, सतीश म्हसकर, प्रगती जांभुलकर तसेच पोसरी ग्रामपंचायतमधील सतीश पाटील, बंधू शिद, संगीता तोंडे, भावना जोशी, सुनीता शिद आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply