Breaking News

आरसीसी ग्रुपच्या माघी गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर

माघी गणेश जयंतीनिमित्त पिरकोन येथील आरसीसी ग्रुप मंडळाच्या गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. त्यांचे मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील यांनी स्वागत केले. आमदार महेश बालदी यांनी या वेळी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गावातील समस्या, विकास कामे त्याबद्दल विचार विनिमय केला.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, कोप्रोली विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, आरसीसी गणेशौत्सव मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील, उपाध्यक्ष कैलास गावंड, खजिनदार मुकेश गावंड, राकेश गावंड, अतिष गावंड, विवेक पाटील, प्रशांत गावंड, तेजस पाटील, बाळकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भूषण गावंड, परेश गावंड, पियुष गावंड, चेतन गावंड, विकास गावंड, कल्पेश पाटील, पिरकोन गाव अध्यक्ष सुनील घरत, प्रा. प्रमोद म्हात्रे, नरेश गावंड, जितेंद्र गावंड, नरेंद गावंड, पंढरीनाथ गावंड, महेश गावंड, किसान विकास मोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, चंद्रकांत गावंड, पिरकोन बूथ अध्यक्ष वैभव गावंड, नरेश गावंड, ओबीसी सेल पिरकोन उपाध्यक्ष अमित गावंड, शिरीष गावंड व श्री गणेश महिला मंडळ पिरकोन सदस्या आदी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply