Breaking News

पाली खुर्द येथे आज कुस्ती स्पर्धा  

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त स्व. ह. भ. प. वासुदेव गोपाळ शेळके व स्व. डॉ. बुधाजी सहदेव शेळके यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि. 7)
पाली खुर्द येथे मर्यादित कुस्ती स्पर्धा होणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस असून, त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पाली खुर्द येथे आज कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या वेळी कोरोनाविषय नियमांचे पालन केले जाणार आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply