




उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये प्रचार रॅली व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार मनोहर भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (सर्व छाया : दिनेश पवार)