पनवेल : पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हरेश साठे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, शेख अकबर, आनंद पवार, साहिल रेळेकर, संतोष ओव्हाळ, जितेंद्र नटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …