Breaking News

खांदा कॉलनीत प्रचाराला वेग

खांदा कॉलनी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरु आहे. खांदा कॉलनी परिसरात भाजप, शिवसेना पदाधिकार्‍यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply