![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/kalmboli-1-1-1024x768.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/kalmboli-2-1024x577.jpg)
कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचा वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.