Breaking News

खारघरमध्ये वृक्षारोपण; वाढदिवस व पर्यावरण दिनाचे औचित्य

खारघर : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ऑक्सिजन देणारे व आयुर्वेदिक असे कडुलिंबाच्या झाडांचे वृक्षारोपण खारघरच्या सेक्टर 11 येथे करण्यात आले. या वेळी नगरसेवक रामजी बेरा, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, सहकार सेल संयोजक प्रभाकर बांगर, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, अशोक पवार, अश्विनी भुवड, प्रिया दळवी आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply