तळोजा परिसरात मंगळवारी भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारणे यांना विजयी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …