- हिंदुस्तान एरोनॉटिक्स
हिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने वन डे टाईम फ्रेममध्ये ‘कप अॅण्ड हॅण्डल पॅटर्न’ बनवलेले आहे. शुक्रवारी या स्टॉकची क्लोजिंग रुपये 1067.55 इतकी झाली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने जर सोमवारी एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये 1092च्या वरती क्लोजिंग दिली, तर कन्फर्म कप अॅण्ड हॅण्डल पॅटर्न तयार होईल व तेव्हा आपण खरेदी करू शकता, या स्टॉकचे टारगेट 1120/1160/1200 इतके असेल आणि स्टॉपलॉस 1140. तो लावण्यास मात्र विसरू नका. - कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक या शेअरने मागील महिन्यापासून 17 टक्के डाऊनफॉलल दाखवलेला आहे. सध्याला कोटक बँक हा शेअर 1700 ते 1650 या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकतो. आपण या शेअरला 1650 आणि 1700 या लेव्हलला खरेदी करून लाँग टाइमसाठी 1750, 1800 आणि 1850 या टारगेटसाठी होल्ड करू शकता. स्टॉप लॉस 1620 असेल.
(सावधानतेचा इशारा – शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये जोखीम असते. त्यामुळे ज्यांना ट्रेडिंगचा अनुभव आहे त्यांनीच ही जोखीम घेणे, तसेच स्टॉपलॉस लावल्याशिवाय ट्रेडिंग न करणे अपेक्षित आहे.) - प्रसाद ल. भावे (sharpadvisers@gmail.com)
Check Also
‘नैना’साठी शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका
आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना …