Breaking News

महाड ः पुरामुळे महाड शहर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तसेच पुरानंतर रोगराई पसरू नये यासाठी येथील स्वच्छता करण्याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून तीन जेसीबी, दोन डम्पर, चार पिण्याच्या पाण्याचे टँकर आदी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply