पेण : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आता वेगात सुरु असून, महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. पेणमधील मुस्लिम समाजाचे नेते रशाद मुजावर यांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची भेट घेतली. सर्व समाज अनंत गीते यांच्या पाठीशी आहे हे सांगितले.