एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL Tecnologies LTD)
एचसीएल टेक्नॉलॉजी या स्टॉकने वन वीक टाइम फ्रेममध्ये ब्रेकआऊट दिलेला आहे. या शेअरचा सध्याचा भाव आहे 1050 रुपये आहे. या शेअरला आपण 1055-1030च्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट असेल 1080 / 1100 / 1120 आणि स्टॉपलॉस असेल 1020. टार्गेट पुढील 8/10 दिवसांमध्ये येऊ शकेल.
(कंपनींचे बाजारमूल्य – 2,84,921 कोटी रुपये)
भारती एअरटेल (Bharti Airtel Ltd)
भारती एअरटेल या स्टॉकने वन वीक टाइम फ्रेममध्ये ब्रेकआऊट दिलेला आहे. या शेअरचा सध्याचा भाव आहे 608 रुपये आहे. या शेअरला आपण 610-595च्या रेंजमध्ये खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट असेल 625 / 650 / 670 आणि स्टॉप लॉस असेल 580. टार्गेट 15/20 दिवसांमध्ये येऊ शकेल.
(कंपनीचे बाजारमूल्य – 3,33,860 कोटी रुपये)
(सावधानतेचा इशारा – शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये जोखीम ही असतेच, त्यामुळे ज्यांना ट्रेडिंगचा अनुभव आहे, त्यांनीच ही जोखीम घेणे तसेच स्टॉपलॉस लावल्याशिवाय ट्रेडिंग न करणे अपेक्षित आहे.)
-अभिजीत पाटील