उलवे नोड : येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ए.एस.ए. टेनिस अॅकॅडमी नव्याने सुरु करण्यात आली आहे. या अॅकॅडमीचे उद्घाटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी शेखर टोमसे, अल्पेश गायकवाड, अरुण भोसले, दिलीप म्हात्रे, अमोल दास, फाऊंडर मेंबर किशोर पाटील, हिमांशू काटारे, अनिकेत, गणेश, कैलाश, विक्रम, जुगनू, अल्लादिन, शैलेश, सदाशिव, रुषाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …