Breaking News

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कर्जतमध्ये पोलिसांना फराळ वाटप

कर्जत : प्रतिनिधी

विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडच्या कार्यकर्त्यांनी दीपावलीनिमित्त तालुक्यातील कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना फराळ देऊन शुभेच्छा दिल्या.

कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की, प्रशांत देशमुख, कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, विहिंप कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश रणदिवे, प्रखंड धर्मप्रसार प्रमुख अनंता हजारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply