






पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. त्याची जोरदार तयारी प्रशासनातर्फे सुरू असून, रविवारी पनवेल तहसील कार्यालयातर्फे मतदानासाठी संबंधित कर्मचार्यांना मतदान यंत्रसामुग्रीचे वाटप करण्यात आले. त्याची चित्रमय झलक. (छाया : लक्ष्मण ठाकूर)