Saturday , June 3 2023
Breaking News

ओम म्हात्रे रायगड क्रिकेट संघाचा कर्णधार

अलिबाग ः प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या  स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या कर्णधारपदी ओम म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे. नाशिक येथे 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. रायगडचा संघ 6 फेब्रुवारी रोजी नाशिकला रवाना होईल. संघ ः ओम म्हात्रे, क्रिश बहिरा, शौर्य पाटील, नीलय सावंत, विनित भोईर, क्रिश पाटील, स्मित पाटील, पार्थ पवार, शौर्य गायकवाड, अमय भोसले, अथर्व खांडेकर, अमेय पाटील, सर्वेश कोळी, साईराज जोशी. अतिरिक्त : निर्जर पाटील, अथर्व भोईर, रूद्रा भगत,  अर्चित म्हात्रे, तेजस गिलबिले, रचित कारिया. राखीव : जिग्नेश म्हात्रे, पंकज इटकर, केदार निसर्ग, आयुश धन्वी, आदित्य शेंडे.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply