आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खोपोली येथील विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ हाती घेतले. त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.भाजप खोपोली शहर आणि विक्रम साबळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य …
Read More »Monthly Archives: September 2026
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. त्यात एक चित्रपट रसिक म्हणून आपल्या वयाचा टप्पाही महत्वाचा. मी शालेय वयात त्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स अथवा मुंबई दूरदर्शनवर शनिवारी सायंकाळी मराठी अथवा रविवारी संध्याकाळी पाहिलेला हिंदी चित्रपट त्यानंतर विविध …
Read More »शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल इंडिया मार्केट्स प्रा.लि. कंपनीतील कामगारांचा पुढील चार वर्षांसाठीचा ऐतिहासिक वेतन करार पार पडला. सल्लागार तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.३) या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.या नवीन चार …
Read More »कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या एल.के. विवांता या इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम आणि माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper