Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा : 27

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. क्रिप्टो करन्सी तयार करताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो?

अ. ब्लॉकचेन                                       आ. मेटा

इ. गुगल                                 ई. फाईव जी

  1. भारतात टपाल कार्यालयांची एकूण संख्या किती आहे?

अ. दोन लाख                                        आ. दीड लाख

इ. एक लाख                                          ई. चार लाख

  1. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त म्हणजे 2023 च्या स्वातंत्र्यदिनीकोणत्या 75 रेल्वेगाड्या सुरु करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे?

अ. राजधानी                                        आ. तेजस

इ. हमसफर                                           ई. वंदे भारत

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply