पनवेल ः प्रतिनिधीमहापलिकेतील अतिक्रमण हटविण्याच्या पथाकावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले हिम्मत बा. वाघेला मजूर यांनी बाह्ययंत्रणेद्वारे नेमलेल्या इतर पाच कामगारांना घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र सोडून दुसर्या प्रभागात सेक्टर 9 व 10 (नवीन पनवेल) मध्ये अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक जाऊन तेथील लोकांच्या आणि दुकानदारांकडील सामान कोणत्याही प्रकारची नोंद न करता घेऊन गेले, अशी तक्रार सबंधित लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी हिम्मत बा. वाघेला मजूर यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper