Breaking News

निवृत्त न्या. ग. मो. खांबेटे यांचे निधन

मुंबई : लघुवाद न्यायालयाचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य न्यायाधीश गणेश मोरेश्वर खांबेटे ऊर्फ आबासाहेब खांबेटे यांचे सोमवारी (दि. 15) वृद्धत्वाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. एक कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या मागे पत्नी, पत्रकार सुपुत्र सतीश खांबेटे, दोन कन्या, नातवंडे आणि अन्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने न्यायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…

एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …

Leave a Reply