Breaking News

खारघर ः कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने खारघर येथील भाजप कार्यालयाशेजारील मोंट ब्लँक येथे दोन दिवसांच्या खारघर फेस्ट महोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या वेळी मीनलताई मोहाडीकर व संस्थेच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या. (छायाः लक्ष्मण ठाकूर)

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply