Breaking News

पनवेल : कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक, सभागृह आणि वसतिगृह व्हावं यासाठी नगरसेविका मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना गुरुवारी निवेदन दिलं. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रृघ्न काकाडे, प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अमर पाटील, अजय बहिरा, रामजी बेरा, नगरसेविका सीताताई पाटील, संतोषी तुपे, प्रमिला पाटील, आरती नवघरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply