Breaking News

बापदेववाडीतील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील बापदेववाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) भाजपात प्रवेश केला.

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भागत यांनी त्यांचे भाजपत स्वागत केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे आदी उपस्थित होते.

खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात महादू सांबरी, रघुनाथ सांबरी, हिरामण पिरकड, रामा भस्मा, राम संबरी, बाळू दोरे, बाळ्या सांबरी, सी ताराम सांबरी, कमळ्या भल्ला, महेंद्र सांबरी, विष्णु सांबरी आदींनी भाजपत प्रवेश केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply