Breaking News

पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे (उरण) येथील तु. ह. वाजेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप घोडके यांना राष्ट्रीय पातळीवरील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रा. डॉ. घोडके यांचे रविवारी अभिनंदन केले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply