Breaking News

पनवेल : माजी नगरसेविका वर्षा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वर्षा नाईक यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लीना गरड, शहर सरचिटणीस श्वेता खैरे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply