पनवेल : भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकरयांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अशोक आंबेकरयांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रभाग क्रमांक 20 चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, महेश पाटील, संजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.