Breaking News

नवनाथ महादू खुटारकर यांचा भाजपत जाहीर प्रवेश

पनवेल : पनवेल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार दौर्‍यादरम्यान शेकापचे वलप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ महादू खुटारकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी वलपचे माजी उपसरपंच जे. के. पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रेय पाटील, संजोग पाटील, सम्राट पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply