Breaking News

द जेनेक्स जिमचे उद्घाटन

पनवेल : तालुक्यातील करंजाडे येथे ‘द जेनेक्स जिम’ नव्याने सुरु झाली आहे. या जिमचे उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी युवा नेते अजय साबळे, सागर आंग्रे, अनिल गायकवाड, करण तांडेल, अमोल जाधव, जनार्दन फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये युवाशक्ती जागर यात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा थेट संवाद पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने …

Leave a Reply