Breaking News

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन

कणकवली : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 15) कणकवली येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply