Breaking News

माजगाव (ता. खालापूर) : सावरोली ते कैरे विभाग येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व दीपोत्सवाच्या कार्यक्रमास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. या वेळी राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष किरण माळी, सरपंच गोपीनाथ जाधव, मारुती पायल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वारकरी सांप्रदाय मोठ्या संख्येेने उपस्थित होता.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply