Breaking News

पनवेल : रेल्वे स्टेशन ते सुकापूर येथील रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी आदी उपस्थित होते. हा रिक्षा स्टॅन्ड वंदे मातरम जनरल कामगार संघटना, रवी नाईक व अ‍ॅड. चेतन केणी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply