Breaking News

खारघर : एकात्मता मानववादाचे प्रणेते, कुशल संघटक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप खारघर शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) …

Leave a Reply