पनवेल : रामप्रहर वृत्त
शहरातील गावदेवी पाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक जगदिश गायकर, अतुल भोईर, वरुण दांगर, निलेश भास्कर, अक्षय तांबोळी आदी उपस्थित होते.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper