Breaking News

महिलेला गोळ्या घालणारा गजाआड

पनवेल : शेलघर येथील महिलेचे कारसह अपहरण करून तिची गोळ्या घालून हत्या करणार्‍या आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अशोककुमार मुरगन कोनार (वय 42, उलवे) असे आरोपीचे नाव असून, त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply