Breaking News

महिला बचत गटाने तयार केले मास्क

पेण : प्रतिनिधी – मन्नत बचत गटाने महिलांना रोजगार मिळावा यासाठी मास्क तसेच हेल्मेट बनविण्याचा निर्णय घेतला असून, त्याला मागणीही खूप आहे, असे या बचत गटाच्या अध्यक्ष मुस्कान झटाम यांनी सांगिले.

कोरोनाचे संकट सर्व देशासमोर असताना पेण येथील मन्नत महिला बचत गटाने आपल्या सर्वसामान्यांना मास्क, हेल्मेट तर पुरविलेच, शिवाय या मास्कनिर्मितीतून संसाराचा गाडा हाकण्यासाठी उत्पन्नही मिळविले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply