Breaking News

स्वच्छता अभियान, सर्वेक्षण, पथनाट्य कार्यक्रम यशस्वी

पनवेल : वार्ताहर

शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान, सर्वेक्षण आणि पथनाट्य या कार्यक्रमाचे आयोजन बीएड् महाविद्यालय पनवेल येथे करण्यात आले होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply