Breaking News

मोहोपाडा हद्दीत 15 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 77 वर

मोहोपाडा : वासांबे (मोहोपाडा) हद्दीत बुधवारी दुपारपर्यंत आळी आंबिवली एक पुरुष, मोहोपाडा दोन पुरुष, नवीन पोसरी दोन पुरुष, चांभार्ली वृंदावन एक पुरुष, दुर्गामाता कॉलनी रिस एक पुरुष,अपुर्वा वसाहत रिस एक, पंचरत्न रिस पाच एकाच कुटुंबातील (दोन महिला-दोन पुरुष आणि लहान मुलगा), तळेगाव एक पुरुष असे 15 कोरोनाबाधित आढळले आहेत.कोरोनाचे एकूण रुग्ण 77 झाले आहेत तर 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply