Breaking News

श्रीजी सुपर मार्केट कळंबोलीकरांच्या सेवेत

कळंबोली : प्रतिनिधी

दैनंदिन जीवनातील घरामध्ये वापराच्या व अत्यंत आवश्यक वस्तूचे भांडार (सुपर मार्केट) नव्याने श्रीजी सुपर मार्केट या नावाने कळंबोलीकर व परिसरातील जनतेची कोरोनाच्या बिकट परिस्थिती जनतेला दिलासा देण्यासाठी 5 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. यात सर्व वस्तूवर (ऑल फोम प्रोडक्ट) समाधानकारक सुट देण्यात येणार आहे.

रोडपाली-कळंबोली गिरीराज इन्कलेस इमारत,  सेक्टर 20 प्लॉट नंबर 41,42 शाँप नंबर 7, नवी मुंबई मध्ये कोरोनाच्या महामारीच्या संकटात ग्राहकांना दुकानाचे मालक हसमुख पटेल यांचा जास्तीत जास्त उभारी देण्याचा प्रयत्न असणार आहे.  कोविड-19 चे नियमांचे काटेकोर पालन करत जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या मागणी नुसार सुरू होत आहे. या श्रीजी सुपर मार्केट (दुकान)ची महत्वाची वैशिष्ट्ये सर्व वस्तूवर समाधानकारक सुट देण्यात येणार आहे. जीवनात व घरगुती वापराच्या सर्व प्रकारचे साहित्य साधने व वस्तू उपलब्ध होणार आहेत त्यामुळे दुसर्‍याकडे जाण्याची गरज नाही. कळंबोली व परिसरातील जनतेच्या कल्पनेतील हे पहिले दुकान आहे. त्यामुळे गृहिणीमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply