Breaking News

भंगारपाडा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

वादळी पावसामुळे भंगारपाडा येथील अनेक घरांचे नुकसान झाले असून त्याची पाहणी भाजपच्या पंचायत समिती सदस्या रेखा म्हात्रे यांनी करून संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल गव्हाणकर, युवा नेते समीर कटेकर, दिनेश म्हात्रे, रामचंद्र गोसावी, वडघर विभागीय युवा मोर्चा अध्यक्ष मछिंद्र कटेकर, रोशन दमडे, सुरज दमडे आदी उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply