Breaking News

कुष्ठरुग्ण बंधू-भगिनींना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 60 हजार कुटुंबांना अन्नधान्य देऊन त्यांचा गणेशोत्सव गोड केला जात आहे. या अंतर्गत कुष्ठरुग्ण बंधू-भगिनींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply