कळंबोली : बातमीदार
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी (दि. 7) एका खासगी कार्यक्रमानिमित्त पनवेलमध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.
राज्यपाल कोश्यारी सोमवारी सकाळी 11 वाजता नवीन पनवेलमधील शगुन मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …