Breaking News

गव्हाण येथे तुकाराम घरत यांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

गव्हाण येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. तुकाराम नारायण घरत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

या वेळी कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासह वसंत पाटील, रामदास ठाकूर, विजय घरत, वामन म्हात्रे, श्रीकांत घरत, शेखर देशमुख, रोहित घरत, कुणाल घरत, शुभांगी घरत, कमलाकर देशमुख, अरुण कोळी, अभिजित घरत तसेच विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याद्यपिक नम्रता न्युटन आदींनी स्व. तुकाराम नारायण घरत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply