पनवेल : रामप्रहर वृत्त
माघी गणेशोत्सवानिमीत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यातील खुटारी गाव येथे आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात झाला. या उत्तम नियोजनासाठी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, लीना नंदकुमार म्हात्रे, सविता म्हात्रे, विलास म्हात्रे, माजी सरपंच गोविंद गायकर, हरिचंद्र म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, गुरुनाथ पाटील, धोंडू रुपेकर, अशोक म्हात्रे, जगदिश म्हात्रे, कैलास दवणे, भारत म्हात्रे, बळीराम म्हात्रे, संजय म्हात्रे, सुधीर मढवी, जय माता दी ग्रुपने विशेष मेहनत घेतली.